साप्ताहिक · Weekly

सत्यार्पण

शैक्षणिक, सांस्कृतिक व मानवी मूल्य-विषयक लिखाण — "Where the mind is without fear".

सत्यार्पण Facebook पान

सते हितम् सत्यम् ।

ज्या विचारांमुळे मानवमात्राचे कल्याण होईल, हित साधले जाईल. त्या विचारांना सत्य म्हणतात. जे शाश्वत आहे, त्रिकालाबाधित आहे अर्थात जे नष्ट होत नाही ते सत्य असे दार्शनिक म्हणतात. सार्वजनिक हित साधणाऱ्या मानवकल्याणाच्या सत्य विचारांशी समर्पित राहण्याचा संकल्प करून सन २००० पासून सुरु झालेले साप्ताहिक सत्यार्पण.

प्रत्येक आठवड्याचा अंक खाली क्लिक केल्यावर उघडेल. जुने अंक खाली वर्षानुसार उपलब्ध आहेत.

अंक लोड होत आहेत…

Est. June 2000

संस्कार निकेतन, नाशिक

संस्कारात् द्विज् उच्यते

पत्ता: १२४, शिव समर्थ नगर, आरटीओ ऑफीस जवळ, नाशिक — ४ फोन: +91 94046 87721