माणूस घडवणारे शिक्षण देणारी शाळा — मनाची कणखराता | चारित्र्य निर्माण | बुद्धीची प्रगल्भता | स्वयंनिर्भरता.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "Each one is potentially divine." शिक्षणशास्त्री म्हणतात, Education means to draw out. सुप्तरूपात मनुष्यामध्ये स्थित देवत्व व्यक्त करणे हीच शिक्षण आहे. हा मूलभूत विचार हृदयात समेटून सन २००० पासून संस्कार निकेतनाचा युवासंघ शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहे.
विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही सशक्त व समर्थ मनुष्य बनावेत आणि कुटुंब, समाज, राष्ट्र तथा विश्व बळकट करावे — यासाठी त्यांना भेदभावरहित शिक्षण मिलावे. जून २०१४ पासून संस्कार निकेतन ही एक वैदिक पाठशाळा (गुरुकुल) ईश्वराधिष्ठान तथा युवकांच्या पुरुषार्थाने चालत आहे.
१० ते १६ वयोगटातील मुलांसाठीची ही निवासी पाठशाळा — करंजगाव, ता. निफाड, जि. नासिक (नाशिकपासून ३४ किमी दूर)
पाठशाळेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशासाठी संपर्क →
संस्कारात् द्विज् उच्यते