उत्सव हा केवळ समारंभ नाही — सामूहिक साधनेतून व्यक्ती घडवण्याचा वर्षभराचा सराव.
संस्कार संवर्धन उत्सवात विद्यार्थी, शिक्षक व पालक एकत्र येऊन दैनंदिन जीवनातल्या साध्या सवयींचा समारंभ होतो — प्रार्थनेपासून स्वच्छतेपर्यंत, गटचर्चेपासून सहलीपर्यंत.
उत्सवासाठी अर्ज भरण्यासाठी आमच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा — संपर्क माहिती →
संस्कारात् द्विज् उच्यते